Our Members

Akash Parab

Full Profile

Parab Vivah

विवाह हा संस्कार, सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामध्ये दोन कुटुंब जोडली जातात, दोन मने एकत्र येतात. या सोहळ्यात धार्मिक विधीबरोबर इतर सर्व विषयांचा सुंदर मिलाप झालेला असतो. या सोहळ्याचा अगोदरचा भाग म्हणजे वधू-वर यांची ओळख, अर्थात हेच काम करणे म्हणजे समाजाची सेवा करणे होय. परब मराठा समाज,मुंबई या संस्थेतील समाज बांधवानी समाजातील इतर जातीमधील बांधवांसाठी राबविलेला एक सुंदर उपक्रम म्हणजे परब वधू-वर सूचक केंद्र.

अशा या सेवाभावी केंद्रामध्ये आपण नाव नोंदविणे म्हणजे आपण आम्हाला आपली सेवा करण्याची दिलेली एक संधी होय. संस्था नाममात्र फी घेऊन हि सुविधा समाजातील सर्व जातींना उपलब्ध करून देत आहे. आपण नाव नोंदवून इतरांना सुद्धा नाव नोंदणी करण्यासाठी जरूर सांगा.

Happy Stories

31, January 2018

Demo Happy Story Title ..

30, December 2017

Demo Happy Story Title ..

04, February 2018

Demo Happy Story Title ..

22, November 2017

Demo Happy Story Title ..

09, July 2018

Demo Happy Story

31, October 2018

asd

Contact Information

परब वधुवर सूचक केंद्र, मुंबई

(022)24372348, +91-8108218877
info@parabvivah.com
Dadar west, Mumbai
Contact Us